Tuesday, September 11, 2018

💢〽🅰🅿〽🅰🅿〽🅰🅿💢

*(11.09.2018)*
*स्वच्छ भारत पंधरवडा*
आजचे कार्यक्रम
*शाळास्तर स्वच्छता प्रदर्शन दिवस*

1) शाळास्तरावर स्वच्छता विषयक प्रदर्शनाचे आयोजन करणे. या प्रदर्शनातून फोटो, व्हिडीयो, तक्ते, चित्रकला, रांगोळी इत्यादी दाखविणे. या प्रदर्शनासाठी पालकांना आमंत्रित करणे.

2) स्वच्छता विषयक जागृतीसाठी बॅनर्स लावणे.

वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.
💢〽🅰🅿〽🅰🅿〽🅰🅿💢
*(9.9.2018 ते 10.9.2018)*
*स्वच्छ भारत पंधरवडा*
आजचे कार्यक्रम
*समाज सहभाग दिवस*

1) शाळा व संस्थामधून घेण्यात येणा-या विविध उपक्रमामध्ये *जास्तीत जास्त समाज सहभाग* वाढविणे.

2) *प्रभातफेरी* मधून स्वच्छता विषयक घोषवाक्ये व घोषणा देणे.

3) पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह या *सुविधांचा वापर करतांना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी* ? याची माहीती देणे.

4) *सांडपाण्याचा वापर* बाग बगीचा तयार करण्यासाठी करणे.

5) *विद्यार्थ्यांचे सरपंच व smc सदस्यांना पत्र* - शालेय स्वच्छतागृह व पिण्याचे पाणी देखभाल व दुरुस्तीसाठी पत्र लेखन करावे.

6) *पालकांना पत्र* - स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमातून विद्यार्थी काय शिकले याबाबत पालकांना पत्र लेखन करणे.

7) *लोकप्रतिनिधींना पत्र* - जिल्हा/ तालुका/गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन स्वच्छता पंधरवडा, स्वच्छता महत्व व भूमिका याची माहीती देणे.

वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.

💢Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💢

*(8.9.2018)*
*स्वच्छ भारत पंधरवडा*
आजचे कार्यक्रम
*वैयक्तिक स्वच्छता दिवस*

1) विद्यार्थी, कर्मचारी व इतरांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी *दृकश्राव्य कार्यक्रम* (स्वच्छतेवर आधारीत चित्रपट, लघुपट, गीत, पोवाडे इ.) दाखविणे / ऐकविणे.

2) विद्यार्थ्यांनी *नखे कापण्याची व स्वच्छ करण्याची पध्दती* शिकविणे.

3) *स्वच्छतेचा आरोग्यावर होणारा परीणाम* सांगणे

4) स्वच्छतेवर आधारीत *पुस्तके/ वाचन साहीत्य* विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देणे.

वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.
💢Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💢

💢Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💢

*(7.9.2018)*
*स्वच्छ भारत पंधरवडा*
आजचे कार्यक्रम

*हात धुवा दिवस*

1) जेवणाआधी व जेवणानंतर हात *धुण्याची योग्य पध्दती* विद्यार्थ्यांना शिकविणे.

2) विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांनी आपल्याशी संबंधीत परीसरातील लोकांना *स्वच्छतेचे महत्व सांगणे*.

3) पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यांचा वापर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच  *दिव्यांग विद्यार्थी* सहजपणे करु शकतात याची खातरजमा करणे.
(यामधे नळ तोट्यांची उंची, रॅम्प , कठडे/रेलिंग ईत्यादी असावे.)

वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.
💢Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💢

*(6.9.2018)*
*स्वच्छ भारत पंधरवडा*

आजचे कार्यक्रम
*विविध स्पर्धांचे आयोजन*

1) स्वच्छ शाळा स्वच्छ शौचालय स्पर्धा - जिल्हा/तालुका/केंद्र स्तरावर स्वच्छ शाळा स्वच्छ शौचालय स्पर्धांचे आयोजन करणे.

2) चित्रकला स्पर्धा - शाळास्तरावर चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे. शाळेमधील प्रथम क्रमांकाचे चित्र तालुका स्तरावर पाठविणे.तालुक्यातील उत्कृष्ठ चित्र स्वच्छ महाराष्ट्र ड्राईव्हवर अपलोड करणे.

3) निबंध स्पर्धा - शाळास्तरावर निबंध स्पर्धांचे आयोजन करणे. शाळेमधील प्रथम क्रमांकाचे निबंध तालुका स्तरावर पाठविणे.तालुक्यातील उत्कृष्ठ निबंध स्वच्छ महाराष्ट्र ड्राईव्हवर अपलोड करणे.

4) स्वच्छतागीत - स्वच्छतेवर आधारीत कविता, पोवाडे व प्रबोधनपर गीत तयार करणे.

वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.
💢Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💢

*स्वच्छ भारत पंधरवडा* *(5.9.2018)*

*कचरा व्यवस्थापन व वृक्षारोपण*
*GREEN SCHOOL*

1) शाळेमध्ये प्रत्येक वर्गासाठी डस्टबीन असावी. डस्टबीनचा रंग नष्ट होणारा कचरा हिरवा रंग व नष्ट न होणारा कचरा निळा रंग असावा.

2) शाळामध्ये वृक्षारोपण आयोजन करावे. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व सांगावे.

3) शाळेतील अडगळीच्या ठीकाणांची स्वच्छता करावी. स्वयंपाक खोली, वर्गखोल्या,पंखे,खिडक्या व शाळा परीसर स्वच्छ करावा.
वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.
💢Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💢
*स्वच्छ भारत पंधरवडा* *(2.9.2018 ते 4.9.2018)*
*स्वच्छतेचे महत्व व जाणिव जागृती*
1) शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांची बैठक आयोजित करावी. या बैठकीमधून स्वच्छतेचे महत्व स्पष्ट करावे.शाळा व घरात स्वच्छता ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना प्रोत्साहन द्यावे.
2) शाळामधील स्वच्छतेच्या उपलब्ध सुविधांची पाहणी व तपासणी करावी. यामध्ये *स्वच्छतागृहे, हॅड वाॅश स्टेशन, पिण्याचे पाणी* या सुविधा पाहाव्यात. या सुविधा नादुरुस्त असल्यास त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन व प्रस्ताव तयार करावा.
3) शाळेतील सर्व स्वच्छतागृहे, स्वयंपाक खोली, वर्गखोल्या,पंखे,खिडक्या व शाळा परीसर स्वच्छ करावा.
वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.
💢Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿💢

No comments:

Post a Comment

Featured Post

राजा भगवंतराव ज्यू कॉलेज आरोग्य आणि शारीरिक शिक्षण  पुस्तिका  https://drive.google.com/file/d/1B1I3PHrsD0ZTncNOyGCKfv5ooKLJ8OR3/view?usp=sha...